लिंगायत गवळी समाज तर्फे चौपाड येथे भव्य श्री राधा कृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

भारत न्यूज 1 प्रतिनिधि सोलापूर 

सोलापूर येथील सर्व लिंगायत गवळी समाज तर्फे चौपाड येथील बालाजी मंदिरासमोरील बोळात गवळी गल्ली येथे भव्य श्री राधा कृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि मंदिराचे जीर्णोद्धार बत्तीस वर्षानंतर प्रथमच करण्यात आले नागणसूरचे महास्वामी शिवाचार्य यांच्या हस्ते कळसा रोहन पूजा आणि मूर्तीला पंचामृत अभिषेक करण्यात आला तुळजापूर वेस येथून चौपाड पर्यंत गवळी समाजाच्या हजारो महिलांनी डोक्यावर कळशी घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला होता श्री राधा कृष्णाची खूपच सुबक मूर्ती मंदिरात सर्व भक्तासाठी प्रस्थापित करण्यात आली सकाळी दहा ते दोन आलेल्या भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी मंदिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष लष्कर येथील गवळी मंडळाचे प्रमुख आमचे पत्रकार जगदीश कोरीमठ यांना सविस्तर अशी माहिती दिली एवढी गवळी समाजाचे कलागते बालाजी पान शॉप चे बडवणे आदी मान्यवर उपस्थित होते यापुढे मंदिरात विविध कार्यक्रम आणि वृक्षारोपण करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले हे मंदिर सर्व भक्तासाठी सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत खुले राहील तरी दर्शनाचा लाभ घ्यावा असे मंदिर समितीचे कलागते काकांनी कळविले आहे.

Bharat News1
Author: Bharat News1

भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।

वेब पोर्टल चैनल:- https://bhartnews1.com
यूट्यूब चैनल:- https://www.youtube.com/@Bharatnews1-23
*टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel
व्हाट्सएप चैनल :- https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO
*फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like

Read More

You cannot copy content of this page